रेल्वे पुलाजवळील लावलेल्या लोखंडी फेम तुटून पडलाची घटना
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील तेलगीजवळ उंच वाहनांना जाण्यापासून रोखण्यासाठी रेल्वेखालील पुलाजवळ लावलेल्या लोखंडी फ्रेमचे तुटून पडल्याची घटना घडली आहे
मोठमोठे लॉरी आणि उंच वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील रेल्वे अंडरब्रिजजवळ एक चौकट लावण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक देऊन ते तोडले. हा रस्ता तेलगी ते बागेवाडी शहराला कोल्हार मार्गाने जोडतो. वाहनाच्या उंची नियंत्रण चौकटीचा वरचा रॉड कोसळल्याने वाहन वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनाच्या उंची नियंत्रण फ्रेम रॉडचे तुकडे जेसीबीद्वारे साफ करण्यात आले असून याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीद्वारे पडलेले तुकडे मोठा लोखंडी रॉड बाजूला करण्यात आले.