व्याज व्यवसायाच्या वादातून एकाचा खून
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भीमानदी काठ परिसरात व्याज व्यवसायाच्या वादातून एकाचा तरुणाचा निर्घृण खून केल्याचे घटना घडली आहे विजयपूर जिल्ह्यातील अलमेल शहरातील बबलेश्वर रस्त्यावर हा प्रकार घडला. 22 वर्षीय परशुराम मकेरी यांची हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली.
हत्या करून गुन्हेगार मारून फरार झाले आहेत. एसपी ऋषिकेश सोनवणे व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना आलमेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.