सोलापूर येथील रिपाइं च्या संविधान सन्मान सामेळाव्यास अक्कलकोट तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे-सैदप्पा झळकी
अक्कलकोट(प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) च्या संविधान सन्मान मेळाव्यास तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे.
अक्कलकोट तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.याप्रसंगी सैदप्पा झळकी यांनी बोलताना म्हणाले की,दि.२५ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील नॉर्थकोट मैदान येथे रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान जिल्हा मेळावा केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रामदास आठवले यांच्या मार्ग दर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हाहन श्री झळकी यांनी केली आहे.
या मेळाव्यास आक्कलकोट तालुक्यातून बहुसंख्य हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी नियोजनाची बैठक आक्कलकोट येथील मैंदर्गी रोड वरील भक्त निवास या ठिकाणी संपन्न झाले असून या बैठकीत रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,जिल्हा उपाध्यक्ष सैदप्प झळकी,युवक जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू,तालुका सचिव राजु भगळे, शहर अध्यक्ष अजय मुकणार, राजु बोरगाव,चंद्रकांत गायकवाड व सूरज सोनके मंजू बनसोडे,आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर बैठकीत सोलापूर लोकसभा मतदार संघातून राजाभाऊ सरवदे यांना उमदवारी दिली तरच आपण मित्र पक्षाच काम करावे अन्यथा वेगळा विचार करावे अशा इशारा अनेक कार्यकर्ते मनोगत व्यक्त करत होती. पदाधिकारी व कार्यकर्ते ही या विषयावर शिक्का मोर्तब केली आहे. यावेळी रिपाइ तालुका संघटन सचिव अंबादास गायकवाड,तालुका कोषध्यक्ष विलास गायकवाड,शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे,युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस तमा धसाडे,शिरवळ शाखाचे शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड,बाबलाद गावचे सरपंच बाबू निरगुडे, सूरज सोनके,भिमा गायकवाड,सनी गायकवाड, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमणी,अंबादास शिंगे,सुरेश गायकवाड,रवी सलगरे,सचिन बनसोडे, दिनेश रुही,वालचंद सोनकांबळे,नागेश बाबर,कल्लाप्पा चव्हाण,भिमाशंकर बनसोडे,बसवराज आचगोंडा, दिलीप माळी,अनिल बाळशंकर,अक्षय बनसोडे, इस्माइल आळंद,दस्तिगिर मुजावर, राजकुमार गवळी,संजय घोडक, बाबू पवार,पमु एव्हळे,सचिन देडे सुरेश सोनकांबळे,आदी याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी,
तालुका पदाधिकारी,युवक पदाधिकारी,शाखा अध्यक्ष,प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.