Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Responsive Ad Here



कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 




विजयपुर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 शेतातील द्राक्षी पिकासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा सहन न झाल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे 

तिकोटा तालुक्यातील होनवाड गावातील अरविंद मल्लप्पा मोळे (वय 39) असे त्या कर्जबाजारी शेतकराचे नाव आहे 

 दाक्षी पिकासाठी त्यांनी विविध बँका आणि इतर अनेकांकडून कर्ज घेतले होते.  द्राक्ष पीकाला या वर्षी  योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची समजते. सकाळी लवकर उठून शेतातील बोरवेल चालु करण्यासाठी जातो असे 

अरविंदने आपल्या पत्नी श्रृती हिस सांगून गेला होता शेतातील   कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची नोंद  तिकोटा पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आली आहे.