बेवारस विद्युत खांब! केबलमुळे अनर्थ टाळला
दुधनी- सिध्देश्वर नगर येथील अत्तारच्या घरासमोर मध्यरात्री विद्युत खांब तुटुन पडला असुन अद्यापही बेवारस प्रमाणे तसाच आहे.
सदरची घटने बाबत माहिती देण्यासाठी स्थानिकांनी दुधनी विद्युत कार्यालयात गेले असता तिथे ही कोणीच नसल्याची सांगितले. स्थानिक लोकांनी म्हणाले की केबल असल्याने कोणताही अनर्थ घटना घडला नाही, तार असले असता तर आता पर्यंत काय काय घडले असते, दुधनी महावितरणाचे कर्मचारी कामचुकार आहेत म्हणून संताप व्यक्त करत आहेत.
या बेवारस विद्युत खांबाला कधी न्याय मिळणार?व नविन विद्युत खांब (पोल)कधी बसविणार?