आलमट्टी धरणास मुख्यमंत्र्यी सिद्धरामय्या यांच्या हस्ते गंगा पूजन
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील आलमट्टी धरण अर्थात लालबहादूर शास्त्री जलाशयास मुख्यमंत्री सिद्धरामय्या
त्यांनी बुधवारी गंगापूजन आणि ओटी अर्पण केले
यावेळी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी.के.शिवकुमार, मोठे व मध्यम उद्योग व पायाभूत सुविधा विकास मंत्री तथा विजयपूर जिल्हा पालक मंत्री एम.बी.पाटील, वस्त्रोद्योग मंत्री
ऊस विकास, साखर व कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील, अबकारी खात्याचं मंत्री आर.बी. तिम्मापूर, आमदार यशवंतरायगौडा पाटील, आमदार अशोक मनगोळी, अप्पाजी नाडगौडा, काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी, यांच्यासह विजयपूर व बागलकोट जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.