Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

आता कोतवाल नव्हे... तर महसूल सेवक... म्हणा...

Responsive Ad Here

 आता कोतवाल नव्हे... तर महसूल सेवक... म्हणा...

राज्य शासन निर्णय स्वागत... 






अक्कलकोट /प्रतिनिधी - प्रविणकुमार बाबर 

सोलापूर :  महाराष्ट्र राज्य   कोतवाल संघटनेच्या वतीने  विविध मागण्या संदर्भात धरणे अदोलन व काम बंद  अदोलन करण्यात आले याची फलश्रुती म्हणून  काही मागण्या शासन मान्य करून शासन निर्णय निरगिमत  केले आहे , ..संघटनेच्या अदोलन , संपास  यश मिळाले असे महिती विठ्ठल गुरव जिल्हाध्यक्ष सोलापूर तथा पुणे विभागीय अध्यक्ष यांनी दिली आहे... 


 बिटिश काळापासून मुघलकालीन पदनाम  बदलण्याचे  संघटनेच्या मागण्या होत,कोतवाल ऐवजी महसूल सेवक करण्यात यावा या मागण्या  यश मिळाले ,  कोतवाल पदनाम बदलून आता महसूल सेवक करण्यात आले आहे  ,या शासन निर्णय स्वागत केले आहे, 

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मागण्या :

1) अनुकंपा , 2) कोतवाल पदनाम बदलून महसूल सेवक, 3) अटल पेशन्स, 4)  अग्रीम दहा हजार रुपये,  5) 10 टकके मानधन वाढ  असे  विविध मागण्या मान्य केले असून या मागण्या शासन निर्णय स्वागत राज्य संघटनेच्या नेते राज्य अध्यक्ष  शिवप्रसाद देवणे, नामदेव शिंदे, सोमनाथ गवळी, विठ्ठल गुरव, कलीदास  गेडाम  रोशन जोगे  राहुल तोडकरी मलिनाथ  बाळगी, अनिल जाधव  प्रविण बाबर समाधान सुर्यगंध  , नवनाथ इंगोले, धानया हिरेमठ, बाळासाहेब खेदाड  , नवनाथ गजगे   शहाजी हुलगे  , सुदर्शन गुरव, अवधूत पुजारी, इतर पदाधिकारी या निर्णय स्वागत केले आहे...


महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मुख्य मागण्या चतुर्थी श्रेणी होते,  पण मानधन (वेतन )वाढ केले आहे, या सोबत  ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे, अनुकंपा, अटल पेशन्स, पदनाम महसूल सेवक  अग्रिम या निर्णय स्वागत विठ्ठल गुरव जिल्हाध्यक्ष सोलापूर तथा पुणे विभागीय अध्यक्ष यांनी केले आहे....